Daily Archives: Jun 29, 2020

चिमूर वरोरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

?लोखंडी पुल जवळील घटना ?ट्रक चालकास केली अटक ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि:-29 जून)चिमूर वरोरा मार्गावरील लोखंडी पूल जवळ दुचाकीस्वार कुणाल विलास नन्नावरे वय 16 वर्ष हा...

आला पावसाळा विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन संपन्न

✒️बीड(अंगद दराडे, मो:-8668682620) बीड प्रतिनिधी(दि-29 जून):-मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण या साहित्य समुहा तर्फे आला पावसाळा या विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन 28 जून रोजी सुनीता...

?गोंडपिपरी येथे भाजपा चे वीजबिल व कर्ज माफ विरोधात उपोषण?

?तीन महिन्याचे वीजबिल सरसकट माफ करावे. ?शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे. ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपिपरी(29जून) :- कोरोणाच्या संकटकाळात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तीन महिन्याचे अवाढव्य...

?विद्युत उपकरणे हाताळतांना काळजी घेण्याचे आवाहन?

?राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह प्रारंभ ?जिवंत विद्दुत तारेचे कुंपण करू नये ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर,दि.29 जून: केंद्र शासनाचे या वर्षी दि. 26 जून 2020 पासून प्रथम राष्ट्रीय...

?कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा?

?जिल्हा परिषदेचे शेतकऱ्यांना आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.29जून):खरीप हंगाम सन 2020 मध्ये शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदने विविध योजनेचे नियोजन केलेले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये उपयोगात...

?अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करण्याचे आवाहन

?एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.29जून): महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाचे शासन निर्णय क्र. आदिशी-1203,प्र.क्र.76,का.12 दि.31मार्च 2005, 11 एप्रिल 2012 व दिनांक...

?30 जून रोजी वीज बिल समजून घेण्याकरिता वेबिणार संवादाचे आयोजन?

?वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.29 जून): लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्य ग्राहकांना वीज बिलाविषयी झालेला...

चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यात एकाच दिवशी ८ बाधितांची नोंद

?आतापर्यतची बाधित संख्या ९५ ?जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ४२  ✒️चंद्रपूर(नरेश निकुरे, कार्य. संपादक) चंद्रपूर(दि-29 जून)जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सोमवार दिनांक २९ जून रोजी ८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे....

?राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव पदावर विवेक खोब्रागडे?

✒️गडचिरोली (पुरोगामी संदेश नेटवर्क) गडचिरोली(29 जून)-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा सचिव पदावर आष्टी येथील विवेक खोब्रागडे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष रिंकू पापडकर यांनी माजी मंत्री...

?मेस्को चंद्रपुर नी केले ५ हजार मास्क चे वाटप?

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपुर(29जून)-मुस्लिम एजुकेशनल, सोल एंड कल्चरल आर्गेनाईजेशन (मेस्को)चंद्रपुर आपल्या सामाजिक दायित्वाकरीता व कार्यक्रमांकरीता संपूर्ण जिल्ह्यात परिचीत आहे. कोरोना विषाणू संसर्ग पाश्र्वभूमीवर जनतेमध्येे जनजागृती...
- Advertisment -
Google search engine

Most Read