Daily Archives: Jul 1, 2020

चंद्रपूर शहरातील तुकूम व मूल तालुक्यात सुशी गावात प्रत्येकी एक कोरोना बाधित

?आतापर्यंतची बाधित संख्या ९८ ?उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ ?आतापर्यत ५४ कोरोनातून बरे ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर (1जुलै):-जिल्ह्यामध्ये १ जुलै रोजी २ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे आरोग्य...

कमी खर्चात उत्तम शेती करण्याचा संदेश वसंतरावांनी महाराष्ट्राला दिला : खा. धानोरकर

?चंद्रपूर मध्ये कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाला सुरुवात ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर, (दि.1जुलै): महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाच्यामार्फत पाण्याची उपलब्धता करून कमी खर्चात उत्तम शेती करण्याचा संदेश राज्याचे...

महाराष्ट्र सेने तर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क) औरंगाबाद(दि-1जुलै)  महाराष्ट्र सेने तर्फे हरितक्रांती चे प्रेणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सिडको येथील पुर्णाकृत पुतळ्या ला महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख राजु भाई...

ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोकरेंना विधान परिषदेवर घ्या

? राज्य मराठी पत्रकार संघ गोंदियाची मागणी ✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क) गोंदिया(दि:-1जुलै)ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर...

डॉ. मनमोहन सिंग, माजी प्रधानमंत्री यांचा वर्धा जिल्हा दौरा – एक अनुभव

✒️इ. झेड. खोब्रागडे, भाप्रसे(नि.) चौदा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी, वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होऊन एक महिनाही होत नाही तर संदेश आला की प्रधानमंत्री वर्धा...

महानायक वसंतराव नाईक यांचा जीवनपट..

?माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख ✒️लेखक:-अजय रमेश चव्हाण (तरणोळी ,मो:-8805836207) महानायक,हरितक्रांतीचे प्रणेते,आदर्श पंचायतराज योजनेचे प्रणेते,नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, एक आदर्श मुख्यमंत्री अशा अनेक नावांची गुंफण आपल्या...

झाडीबोली साहित्य मंडळातर्फे दरवर्षी १ जुलै हा दिवस झाडी शब्दसाधक दिवस म्हणून साजरा करणार ..

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चीमूर(दि-1जुलै)झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय अध्यक्ष संशोधनमहर्षी डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीपट्टी शब्दसाधक ग्रंथ२०१३ मध्ये प्रकाशित केला. याप्रकाशनाप्रसंगी त्यांनी झाडी शब्दसाधक दिवस साजरा...

नागपुरच्या प्रशांत राज यांनी तयार केली सुरक्षित कटिंगसाठी किट

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(1जुलै):-सलून चालकांच्या मागण्या आणि आंदोलनानंतर शासनाने काही अटींवर सलूनला परवानगी दिली असली तरी कटिंग करायला जाताना ग्राहकांनी स्वत:ची किट नेल्यास त्यांची कटिंग...

सख्खा भाऊच झाला वैरी; साखरेसाठी वस्तऱ्याने कापला गळा

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(1जुलै):-साखर चोरी केल्याचा आरोप करीत लहान भावाने वस्तऱ्याने गळ्यावर वार करून मोठा भाऊ व वहिनीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना...
- Advertisment -
Google search engine

Most Read