Daily Archives: Jul 6, 2020

17 वर्षीय तरुणीने केली गळफास घेऊन आत्महत्या

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगणघाट(दि.६जुलै)तालुक्यातील येरणगाव येथील १७ वर्षीय तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना दि.६ रोजी सायंकाळी घडली असून मृतक युवतीची ओळख...

नांदगाव पेठ येथील कोरोनामुक्त महिलेच्या कुटुंबावर अप्रत्यक्ष बहिष्कार

?लेखी तक्रार आल्यास संबंधितावर कारवाई करू-पो.नी. गोरखनाथ गांगुर्डे ?पीडित महिलेचा कुटूंबियांची तब्बेत ठणठणीत-डॉ. रवींद्र सिरसाट ✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हाप्रतिनिधी) मो:-9545619905 अमरावती (दि:-6जुलै)येथून जवळच असलेल्या नांदगांव पेठ  येथे दीड महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त...

शहरात अलगीकरण प्रक्रिया आणखी सक्षम करा : ना.प्राजक्त तनपुरे

?महानगरपालिकेत कोरोना विषयक आढावा बैठक ✒️ चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.6जुलै): कोरोनाचा प्रसार होत असताना महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी आहे. ही बाब...

चंद्रपूर शहर व पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा येथून प्रत्येकी १ बाधित

?चंद्रपूर बाधितांची संख्या १२३ वर ?आतापर्यत ६२ कोरोनातून बरे ?६१ बाधितांवर उपचार सुरू ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि-6जुलै):- जिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळी आणखी २ पॉझिटिव्ह बाधितांची भर पडली आहे. यामुळे...

गांजा शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड — म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

सातारा (जिल्हा प्रतिनिधी-मो.9763526231) सातारा(दि-6 जुलै):-बनगरवाडी (ता. माण) येथील शिंगाडेचे शेत नावाच्या शिवारामध्ये एका व्यक्तीने गांजाची शेती केली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला समजली होती....

चित्रपट महामंडळाच्या ‘समारंभ आयोजन समिती’वर स्वाती हनमघर यांची सदस्य पदी निवड

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क) पुणे(6 जुलै)-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 'समारंभ आयोजन' समिती वर सदस्य पदी स्वाती हनमघर यांची निवड झाली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष...

नांदगावपेठ टोलनाका स्थानांतरणाबाबत आ. सुलभाताई खोडके यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरींशी चर्चा

?अमरावती- मोर्शी मार्गावरील नागरिकांच्या टोलमुक्तीसाठी दिले निवेदन ✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी) मो:-9545619905 अमरावती( दि-६जुलै): राष्ट्रीय महामार्ग क्रं ६ ला अमरावती ते नागपुर पर्यंतचा मार्ग जोडला गेला आहे...

मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जाणार -ना.छगन भुजबळ

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी) मो:-9881292081 मुंबई/जालना(दि.६ जुलै):- मंठा जि.जालना येथील श्रीमती वैष्णवी गोरे हिच्या खुन प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात...

वैष्णवी गोरे हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीच हवी-नवनाथ वाघमारे

? गोरे कुटूंबियांची अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी घेतली सांत्वन पर भेट ✒️अतुल उनवणे(जालना जिल्हा प्रतिनिधी) मो:-9881292081 जालना(दि:-5 जुलै):-अखिल भारतीय महात्मा फुले समता...

तलवाडा पोलिसांचा कल्याण सट्टा मटक्याला आशीर्वाद

✒️गेवराई(शेेख आतिख, तालुुका प्रतीनीधी) मो:-9767177932 गेवराई(5 जुलै):-तलवाडा पोलीस कोरोना संकट काळात सर्व नियम काटेकोरपणे राबवित असले तरी अवैद्य कल्याण सट्टा मटका व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा...
- Advertisment -
Google search engine

Most Read