?१२ जुलै २०२० रात्री ८.४० वाजता
?आतापर्यंतची बाधित संख्या १८७
?९६जण कोरोना आजारातून झाले बरे
?९१ बाधितांवर उपचार सुरू
?लग्न सोहळ्यातील ६ जणांचा समावेश
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(12जुलै):- जिल्ह्यामध्ये रविवारी...
?१२ जुलै २०२० सायंकाळी ७.०० वाजता
?आतापर्यंतची बाधित संख्या १८६
?९६जण कोरोना आजारातून झाले बरे
?९० बाधितांवर उपचार सुरू
?लग्न सोहळ्यातील ६ जणांचा समावेश
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि-12जुुलै):- जिल्ह्यामध्ये रविवारी...
?अजित दादा पवार यांना निवेदन सादर
✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क)
बारामती(दि-12जुलै):-काही दिवसांपूर्वी बारामती ही कोरोना मुक्त झाली होती,त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते,परंतु अचानक बारामती कोरोनाचे...
✒️साक्री(पुरोगामी संदेश नेटवर्क)
साक्री(दि-12जुुुलै):-पिंपळनेर ता. साक्री येथील आप्पासाहेब रूग्णसेवकजगताप गुरूजी प्रतिष्ठान तर्फे समाजासाठी विशेष योगदान देणा-या सिन्नरचे महामित्र सेवानिवृत्त नायब तहसिलदार दत्ता वायचळे यांना 2020...
(११ जुलै २०२० दुपारी १.३० वाजता)
?९४ जण कोरोना आजारातून झाले बरे
?९० बाधितांवर उपचार सुरू
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि-12जुलै):-जिल्ह्यामध्ये रविवारी एकाच दिवशी १५ बाधित पुढे आले आहेत....
✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)
मुंबई(12जुलै):-महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन...
✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)
मुंबई(12जुलै):सोमवारपासून राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून...
✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)
वर्धा(12 जुलै):-जिल्ह्यातील करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्याची पत्नी आणि तीन मुलांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर पिपरी लग्न सोहळ्यातील एक जण आणि उत्तम...
✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)
मुंबई(12जुलै):राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू नसल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र, आपला विद्यार्थी मानलं आहे....