Daily Archives: Jul 16, 2020

राजकीय नेत्याने केले शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण

?विठाबाई घुगुल या वयोवृद्ध महिलेने मांडली पत्रकार परिषदेत कैफियत ?तत्कालीन तहसीलदार यांनी 50 रुपये प्रतिदिन दंड वसूल करण्याचे दिले होते आदेश ?सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे पत्राची शासनदरबारी...

चंद्रपुर मध्ये पहिल्यांदा ङिजिटल मीङिया ची पत्रकार परिषद

✒️चंद्रपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(15जुलै):-आज पर्यंत वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनींसाठी पत्रकार परिषद झाल्यात. आज पहिल्यांदा चंद्रपूरात खास ङिजिटल मीङियासाठी पत्रकार परिषद झाली. कोरोनानंतर झपाट्याने बदललेल्या परिस्थितीमुळे वृत्तपत्राच्या...

तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी नागपूरकर भर पावसात रस्त्यावर

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(16जुलै):- महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बुधवारी नागपूरकर रस्त्यांवर आले. नाशिक व नवी मुंबईनंतर नागपुरातही असा प्रकार घडला. राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव...

‘लॉकडाउन नको ना, मग हे करा… अजूनही वेळ गेलेली नाही’

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(16जुलै):-अजूनही वेळ गेलेली नाही. नियम पाळले नाही तर प्रशासनाला परत लॉकडाउन घोषीत करावा लागेल. यापासून सुटका हवी असेल तर जबाबदारीने वागा. नियम...

अर्ध्या रात्री डाव साधला; येरवडा तुरुंगातून पाच कैदी फरार

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क) पुणे(16जुलै):-पुण्यातील येरवडा तुरुंगातून बुधवारी मध्यरात्री पाच कैदी फरार झाल्यानं खळबळ उडाली आहे. देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण, अजिंक्य कांबळे आणि सनी...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पदावर राकेश दंडीकवार

✒️चामोर्शी (पुरोगामी संदेश नेटवर्क) ?राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष पदावर राकेश दंडीकवार यांची नियुक्ती तालुका अध्यक्ष नेमाजी घोगरे यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री...
- Advertisment -
Google search engine

Most Read