Daily Archives: Jul 22, 2020

चिमुर प.स.चे विस्तार अधिकारी,भिसी ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच ए.सी.बी चा जाळ्यात

?30 हजार रुपयांची लाच स्वीकारली ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.22जुलै):-पंचायत समिती चिमूरचे विस्तार अधिकारी (पंचायत) हेमंत लक्ष्मण हुमने (वय55वर्ष),भिसी येथील सरपंच सौ. योगिता अरुण गोहणे (वय34वर्ष),उपसरपंच लीलाधर...

वरूड येथील कट्टर शिवसैनिक वाघ हरपला..आत्महत्या की हत्या प्रकरण??

?मानव अधिकार तर्फे होणार आता चौकशी ✒️वरूड(पुरोगामी संदेश नेटवर्क) वरुड(दि.22जुलै):-धनंजय गायकी सविस्तर माहिती नुसार वरूड येथील रमेश गुलाबराव खोडस्कर हे एक जिल्ह्यासाठी कट्टर शिवसैनिक भगव्याला आराध्य...

संचारबंदी काळात कृषी निविष्ठाची दुकाने सुरु राहणार-जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223 नंदुरबार (दि.22जुलै): जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या कडक संचारबंदीच्या काळात चारही नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी...

गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडल्याने तीन शेळ्यांचा मृत्यू

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634 गोंडपिपरी(दि 22जुलै):- तालुक्यातील भं. तळोधी लगत असलेल्या धामणगाव येथे दुपारी सुमारे 3.30 च्या दरम्यान शेतात वीज पडल्याने तिथे चरत असलेल्या शेळ्या पैकी...

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३२४-दुपारी तीन वाजेपर्यंत पंधरा कोरोना बाधित

*२२ जुलै २०२० संध्याकाळी ५.०० वाजता* ?गडचांदूर भागात एकाच दिवशी ६ बाधित ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.२२जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यात कालपर्यंत ३०९ बाधितांची संख्या होती. आज त्यामध्ये दुपारी तीन पर्यंत...

अंगणवाडी सेविकांना विम्याची रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशीच हातात मिळेल अशी व्यवस्था निर्माण करा-महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

?सर्व प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढा ?प्रलंबित प्रकरणांसाठी नोडल अधिकारी नेमावेत मुंबई(दि.२२जुलै):-अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देता येईल अशी...

मुस्लीम ओबीसी समाजाला भरीव मदत द्या–शाहरुख मुलाणी

?मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी बैठकीत जोरदार मागणी ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.22जुलै):-मुस्लीम ओबीसी समाजाला भरीव मदत द्या असे ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन चे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी...

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना केले गजाआड

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.22जुलै):-रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला आरपीएफने गजाआड करून त्याच्याजवळून ३४ हजार ८५० रुपयांची ३१ ई- तिकिटे जप्त केली. दिनेश पाल (वय ४०) असे...

रेतीची अवैध तस्करी बघून मंत्रीही झाले अवाक

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.22जुलै):-रेतीची अवैध तस्करीची आतापर्यंत निव्वळ चर्चा होत होती. पण, खापा व कन्हान येथे रेतीचा प्रचंड साठा बघून मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही अवाक...

जादुटोण्याच्या संशयावर अपहरण करून वृद्धाचा खून

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.22जुलै):-जादुटोणा केल्याच्या संशयातून जामठ्यातील ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी हिंगणघाट तालुक्यातील आजनगाव येथे उघडकीस आली....
- Advertisment -
Google search engine

Most Read