Daily Archives: Jul 25, 2020

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेवर किशोर बडगे यांची निवड

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905 अमरावती(दि.25जुलै):- महानगरपालिकेच्या प्रांगणा मधील कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे आयोजन अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी बबलू भाऊ शेखावत, गटनेते मनपाअमरावती,...

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 396 – आज (दि.25जुलै) 37 कोरोना बाधित

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.25जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 396 वर पोहोचली आहे. आज सायंकाळपर्यंत आणखी 15 रुग्ण पुढे आले आहेत. 24 तासात आलेल्या रुग्णांची एकूण...

शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये : प्रसाद कुळकर्णी

?विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दस्ताऐवज त्वरित उपलब्ध करावे ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.25जुलै):-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची...

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत कुलगुरू यांनी अंतिम निर्णय घ्यावा-कुणाल ढेपे यांची मागणी

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905 अमरावती(दि.25जुलै):-संपूर्ण जगावर कारोना संकट उद्वले आहे संपूर्ण देश ऐक जुटीने सामना करत आहेत . अनेक विदयालय व विश्वविद्यालय यांचा अभ्यास क्रम अपूर्ण...

चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.25जुलै) सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 22 कोरोना बाधित

*२५ जुलै २०२० संध्याकाळी ६.०० वाजता* ?चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३८१ ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.25जुलै):- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३८१ वर पोहोचली आहे. काल रात्री दहा...

वारकरी भाविकांचा अन्नदाता व परिवाराचा आधारवड हरपला – हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेरल

?हभप रमेश महाराज भावले यांचे निधन  ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439 नाशिक(दि.25जुलै):-शोकसभा प्रसंगी हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांचे भावना व्यक्त नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून नाशिक येथून...

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223 नंदुरबार(दि.25जुलै):-तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. सायंकाळी 7 वाजेपासून नदीत पूरस्थिती निर्माण होणार असून पुढील 72...

विधानसभेत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचा पर्दाफाश करू – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

?परभणी जिल्हाधिकाऱ्यांची हुकूमशाही आमदार लोणीकर यांच्यासह परभणीच्या आमदार खासदारांवर गुन्हे दाखल ?सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी पालकमंत्र्यांना मात्र सवलत - लोणीकर यांचा आरोप ?परभणी जिल्हाधिकार्‍यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या...

सरकाराने सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नेमणूक करा अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू – बाबासाहेब पावसे पाटील

✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क) अहमदनगर(दि.25जुलै):- राज्य शासनाचा ग्रामपंचायत विभाग, ग्रामपंचायतींना मूर्ख समजतोय. आणि चुकीचे निर्णय, ग्रामपंचातीवर लादतात. अशा अनेक चुका आहेत. आता राज्य शासन म्हणत, आम्ही...

तहसीलदार मा.सुरेखा नांदे यांना कोरोना योद्धा सन्मान

✒️ नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क) (दि.25जुुलै):-जागतिक कोरोणा संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार यांना मदत करणारे व जिवाची पर्वा न करता. मा. सुरेखा नांदे नायगाव (खैरगाव) तहसिलदार यांना...
- Advertisment -
Google search engine

Most Read