Monthly Archives: July, 2020

वेळ फाऊंडेशन पुणे संस्थेच्या वतीने पत्रकार सचिन महाजन यांना सन्मानपत्र देऊन गौरव

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगणघाट(दि.26जुलै):-तालुक्यातील गांगापुर येथील सचिन महाजन यांना सौ .पूनम तेलंग यांच्या हस्ते समनापत्र देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले . कोविड19 सारख्या गंभीर संसर्गजन्य आजराच्या...

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 403

२६ जुलै २०२० संध्याकाळी ६.४५ वाजता ?२४४ कोरोनातून बरे ; १५७ वर उपचार सुरु ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.26जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची शनिवारची ३९६ संख्या रविवारी सायंकाळ पर्यंत...

कुस्ती-मल्लविद्या श्रीगोंदा तालुका तांत्रिक प्रमुखपदी पै प्र प्राध्यापक किरण बंड यांची निवड

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.26जुलै):-कुस्ती-मल्लविद्या महासंघ श्रीगोंदा तालुका तांत्रिक समिती प्रमुख पदी आढळगाव जय बजरंग तालमीचे मल्ल प्रा किरण बंड सर यांची कुस्ती-मल्लविद्या महासंघ संस्थापक पै...

अपंग व्यक्ति अधिकार अधिनियम २०१६ (२०१६ चा अधिनियम क्र.-४९) [२७ डिसेंबर २०१६])

       ?कायद्यातील कलमांचा सारांश...!? ? कलम ०१ या अधिनियमास अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ असे म्हणावे. ?कलम ०२ यात शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. ? कलम ०३ (उपकलम...

दिवाणी न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

?घटस्फोटाचा देण्यात आला आदेश ?जर्मनीत असलेल्या पतीचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविला ✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231 सातारा(दि.26जुलै):-येथील दिवाणी न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेऊन घटस्फोटाचा आदेश देण्यातआला आहे.येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस....

बरबडा चे सरपंच बालाजी मदेवाड यांचा सन्मान

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.26जुलै):- देशात कोरोना संकट काळात शासन व प्रशासनासोबत विविध स्वयंसेवी संस्था कोरोना युद्धात सहभागी होत आहेत, याच अभियानाचा एक भाग म्हणून नांदेड...

चोरीसाठी मित्रानं केली बळबजरी; बेरोजगार तरुणानं केली आत्महत्या

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.26जुलै):-चोरी करण्यासाठी मित्राने बळजबरी केल्याने बेरोजगार युवकाने गांधीसागरमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. रोहित आसोले (वय २५, रा....

मोफत रेशन देण्यामध्ये ”टाळाटाळ”केल्यास होणार कठोर कारवाई

?थेट 'या' फोन नंबरवर करा फोन ✒️अतुल उनवणे(न्युज ब्युरो चीफ,नवी दिल्ली)मो:-9881292081 नवी दिल्ली(दि.26जुलै):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या निर्णयाने बुधवारी गरीब कल्याण अन्न योजनेच्या (पीएमजीकेएवाय) विस्तारास...

येवल्याच्या नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव शक्य – पालकमंत्री छगन भुजबळ

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439 नाशिक(दि.26जुुुलै):- येवला शहर व तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केले तरच कोरोनाला अटकाव शक्य असल्याचे सांगत कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोमॉर्बीड...

अहमदनगर जिल्ह्यातील आज (दि.26जुलै) रोजी तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 ?अहमदनगर जिल्हा वासियांना दिलासादायक बातमी अहमदनगर( दि.२६जुलै):आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २७९ संगमनेर ३३ राहाता २९ पाथर्डी ०४ नगर ग्रा.१५ श्रीरामपूर२४ कॅन्टोन्मेंट ३ नेवासा १५ श्रीगोंदा १७ पारनेर १२ अकोले ६ राहुरी११ शेवगाव ८ कोपरगाव ३ जामखेड...
- Advertisment -
Google search engine

Most Read