?“माझे कुटूंब माझी जबाबदारी” स्विकारण्यातच कोरोनामुक्तीचा मार्ग
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.18सप्टेंबर):- वयाची पन्नास वर्ष पूर्ण करणाऱ्या आजच्या पिढीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाच्या...
✒️संतोष संगीडवार(विशेष प्रतिनिधी)मो:-7972265275
भामरागड(दि.18सप्टेंबर):- तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये कोठी,लाहेरी,मन्नेराजाराम,आरेवाडा,मेडपल्ली, मीरगुडवाचा,मल्लपोद्दुर,धोडराज,येथील ग्रामपंचायत येथे कोणतेही ग्रामपंचायत सदस्य व संरपच यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत चे मुंद्रांक शुल्क...
✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439
नाशिक(दि.18सप्टेंबर):-वैराग्याचा पुतळा, ज्यांनी फुलवला संपुर्ण महाराष्ट्रात भक्तीचा मळा,महाराष्ट्र सारस्वतःचा व वारकरी भाविकांची जीवन कळा असणारे संत श्रेष्ट तुकाराम महाराज देहुकर यांचा आमली...
?राज्यभरातुन वर्धापनदिन निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव
?विविध उपक्रमांनी वर्धापनदिन साजरा
✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931
अहमदनगर(दि.18सप्टेंबर):-महाराष्ट्रातील जाहिरातमुक्त आणि पूर्णत: निशुल्क असलेले एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली या आगळयावेगळ्या मांडणीच्या...
✒️नवनाथ आडे(गेवराई, विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
बीड(दि.18सप्टेंबर):-बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या जागी राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त राजा रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने...
✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587
सेनगाव(दि.18सप्टेंबर):-जगदंब ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. शुभम भाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना अतिशय उत्तमपणे काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही...
✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587
सेनगाव(दि.18सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.वर्षाताई गायकवाड या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आल्या असता हिंगोली येथील सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल...
ज्यांच्या सुवर्ण लेखणीने इतिहासाच्या पानांवर सूर्यपूत्र कर्णाला अजरामर केले ते अलौकिक, असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे दिग्गज लेखक कैलासवासी शिवाजी सावंत . वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी...