Daily Archives: Sep 19, 2020

बीडकरांचे प्रेम स्मरणात ठेवणार – पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114 बीड(दि.19सप्टेंबर):- जिल्ह्यात काम करतांना कमी कालावधीत अनेक आव्हानात्मक कामे करता आली. पोलीस दलात काम करतांना खाकी हाच धर्म असतो. हा धर्म मी...

शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी

?जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांचे आवाहन ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.19सप्टेंबर):- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा...

मराठा आरक्षणाचा विचार करताना ओ बी सी संवर्गाला धक्का लागु देऊ नका

?ओ बी सी संघटनेचे कवडू लोहकरे यांची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.19सप्टेंबर):- ओ.बी.सी हा बहुसंख्य समाज आहे. यात ३६० पेक्षा जास्त जाती व...

पत्रकारांच्या एसएमएस आंदोलनास राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद

?महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे सर्व तमाम पत्रकारांचे आभार ?पुन्हा एकदा दिसली पत्रकारांची भक्कम एकजूट ✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620 बीड(दि.19सप्टेंबर):-पत्रकारांच्या राज्यव्यापी आंदोलनास आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.. आरोग्य मंत्री राजेश टोपे...

पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची बैठक संपन्न

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क) पुणे(दि.19सप्टेंबर):- येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर काँग्रेसचे...

मराठा समाजाच्या आरक्षणचा प्रश्न सोडवा पण ओबीसीमध्ये घुसखोरी नको – दत्ता वाकसे

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620 बीड(दि.19सप्टेंबर):-गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यामध्येच कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन हे महाराष्ट्रभर होताना...

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.19सप्टेंबर) 24 तासात 245 कोरोना बाधित तर चार बाधितांचा मृत्यू

?चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 7524 ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.19सप्टेंबर):-आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 245 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची...

स्मशानभुमी व् स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हाटविण्याची मागणी गेल्या ३० वर्षापासून प्रलंबीत

?चिखलीचा बौद्ध समाज सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे मागणी हक्काचे साकडे ✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144 अहमदपूर(दि.19सप्टेंबर):-तालुक्यातील चिखली येथे सर्वात मोठा बौध्द समाज असून त्यांना अनेक वर्षापासून म्हणजेच ३०...

कलगावातील नवा रस्ता करण्याची गावकऱ्यांची मागणी

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587 सेनगाव(दि.19सप्टेंबर):-कलगाव पोस्ट भांडगाव तालुका जिल्हा हिंगोली या गावातील रस्ता पावसामुळे खराब झाल्याने गावकऱ्यांचे बेहाल होत आहेत.तो रस्ता नव्याने बनवून द्यावे अशी मागणी...

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंअंतर्गत तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे – जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड डॉ. अमोल यादव

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.19सप्टेंबर):- जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019" योजनेंतर्गत 9,905 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया बाकी आहे. सदर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण...
- Advertisment -
Google search engine

Most Read