Yearly Archives: 2020

तुम्हाला झोपेतून जागे करणारे अब्दुल कलाम यांचे विचार

भारताचे रताचे 'मिसाईल मॅन' भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार आपल्यासाठी नेहमी प्रेरणादायी त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय...

लग्न झाल्यावर १५ दिवसांतच ‘ती’ बॉयफ्रेंडसोबत पळाली अन्…

?श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क) अहमदनगर(दि.27जुलै):-लग्न झाल्यानंतर १५ दिवसांतच आपल्या घरातील १ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन महिला प्रियकरासोबत आळंदी येथे...

अनैतिक संबंधांतून पत्नी आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.27जुलै):-राज्याची उपराजधानी नागपूर दुहेरी हत्याकांडानं हादरली. अनैतिक संबंधांतून पतीने आपली पत्नी व तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना अजनी...

पब्जी खेळताना ‘हार्ट अटॅक’, १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

✒️नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क) नांदेड(दि.27जुलै):-मोबाईलवर पब्जी गेम खेळत अस२२तानाच हार्ट अटॅक आल्याने तरुणाचा दुदैर्वी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नांदेडमधील १८ वर्षीय युवकाने उपचारापूर्वीच अखेरचा श्वास...

चिमुर शहरात तीन कोरोना बाधित – वडाळा (पैकू) येथील दोन तर इंदिरा नगर मध्ये एक

?काल (दि.26जुलै) रात्री उशिरा प्राप्त झाला अहवाल ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.27जुलै):-नगर परिषद चिमुर चे कार्यक्षेत्रात काल (दि.26जुलै) रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार तीन कोरोना बाधितांची भर पडली....

94 वर्षीय आजोबांनी केली कोरोना वर मात

 शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905 अमरावती(दि.26जुुलै):-येथील हनुमान नगर येथे राहणार्‍या 94 वर्षे वय असलेल्या एका आजोबांना कोरोनाने गाठले खरे , पण कणखर आजोबांनी हिंमत न हारता जिल्हा...

दिव्यांग बांधवांनी “दिव्यांग मित्र ॲप” डाऊनलोड करून घ्यावे – माधव शिंदे

✒️नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क) मो:-7757073260 नांदेड(दि.26जुलै):- नायगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आपल्या मोबाईल मध्ये दिव्यांग मित्र ॲप डाऊनलोड करून घ्यावे. व त्यात संपूर्ण माहिती भरून द्यावे. असे...

भारताचे मिसाइल मॅन:-डॉक्टर अब्दुल कलाम

?डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिन (27जुलै)             ?प्रासंगिक लेख ? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15...

एक मानवतावादी शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम

?27 जुलै - डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिना निमित्त लेख एकीकडे "स्वप्न म्हणजे ते नाही जे तुम्हाला झोपेत पडते, स्वप्न म्हणजे...

वेळ फाऊंडेशन पुणे संस्थेच्या वतीने पत्रकार सचिन महाजन यांना सन्मानपत्र देऊन गौरव

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगणघाट(दि.26जुलै):-तालुक्यातील गांगापुर येथील सचिन महाजन यांना सौ .पूनम तेलंग यांच्या हस्ते समनापत्र देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले . कोविड19 सारख्या गंभीर संसर्गजन्य आजराच्या...
- Advertisment -
Google search engine

Most Read