Yearly Archives: 2020

जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांकडे प्रगत माध्यमे नाहीत त्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणू – शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.16सप्टेंबर):- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. इंटरनेट, मोबाईल, दुरदर्शन, आकाशवाणी,...

रानवेली आणि झाडाझुडपे नेर तलाव सांडवा धोकादायक

?वेळीच प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज ✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812 खटाव(दि.16सप्टेंबर):-तालुक्याची जीवन वाहिनी येरळा(वेदावती) नदीवरील ब्रिटिश कालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाच्या संडव्याची भितींवरील...

ऑक्सिमिटर थर्मामीटरच्या नावाखाली मनपाकडून नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास दिल्याबद्दल मनसेचे आयुक्तांना निवेदन

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क) औरंगाबाद(दि.16सप्टेंबर):-मागील काही दिवसांपासून मनपा पथकातील कर्मचारी नागरिकांना थर्मामीटर ऑक्सिमिटर तपासणीच्या नावाखाली नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याबाबत मनसेने आवाज उठवला असून आज...

चिमूर तालुक्यातील बीजेपी व कॉंग्रेस चे कार्यकर्ते आम आदमी पार्टी मध्ये सामील

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.16सप्टेंबर):-विधानसभेत आम आदमी पार्टी तर्फे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात कोरोना काळातही अविरतपणे चालू असलेल्या जनसेवेच्या अभिनव उपक्रमांनी प्रेरित होऊन...

ग्रीन फाऊंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

?पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी ✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि.16सप्टेंबर):-ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने दिल्याजानाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.!यावेळी ग्रीन फाउंडेशन,वृक्षमित्र,युवागौरव, समाजसेवक,कोरोना योद्धा,आदर्श पत्रकार...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे युटयूबवर थेट प्रक्षेपण

▪ नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260 नांदेड(दि.16सप्टेंबर):- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण...

महाराष्ट्र तेलंगाना सीमेवरील ती 14 गावे महाराष्ट्राचीच असुन महाराष्ट्रातच राहणार – आमदार सुभाष धोटे

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(जिवती,विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४ जिवती(दि.16सप्टेंबर):-तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगना सिमेवरील मौजे परमडोली, मुकदमगुडा, लेंडीजाडा, शंकरलोधी, अंतापुर, येसापुर, भोलापठार, तांडा, कोटा , महाराजगुडा, पदमावती, इंदिरानगर, पळसगुडा, व लेंडीपुरा...

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.16सप्टेंबर) रोजी 24 तासात 373 नवीन कोरोना बाधित – पाच कोरोना बाधितांचा मृत्यू

?जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 6682 वर ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.16सप्टेंबर):- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 373 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 6 हजार 682...

घनासावंगी तालुक्यातील लिंगसेवाडी येथील गोदावरी पात्रात मृतदेह मिळाल्याने उडाली खळबळ

✒️ अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081 जालना(दि.16सप्टेंबर);- जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव शिवारातील लिंगसेवाडी जवळील गोदापात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. नदीतील पात्रात...

अतिक्रमण समस्या बाबतीत अमरण उपोषण सुरुच

?उपोषणाचा तिसरा दिवस ; प्रशासनाला गांभीर्य नाही ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405 सिरसाळा(दि.16सप्टेंबर):-ग्रामपंचायत चे ग्रामसेवक शेख अब्दुला यांची तात्काळ बदली प्रशासनाने केली आहे. पंरतु गट नंबर ३४३ मधील...
- Advertisment -
Google search engine

Most Read