Yearly Archives: 2020

गढी येथील जय भवानी मंदिरात धाडसी चोरी

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114 गेवराई(दि.14सप्टेंबर):- तालुक्यातील गढी येथील जयभवानी मंदिरात धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. आज सोमवारी (दि.14) पहाटे एक ते दीडच्या दरम्यान मंदिरात शिरलेल्या...

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात यावी

?शिवसेना नेते सुभाष घुटे यांची मागणी ✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275 आल्लापल्ली(दि.14सप्टेंबर):-गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी काही मूठभर व्यक्तीनी प्रयत्न केले, मात्र जनभावनेचा विचार न करता केलेली...

अतिक्रमण व ग्रामसेवक बदली संदर्भात सिरसाळा ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405 परळी(दि.14सप्टेंबर):-सिरसाळा येथील गट नंबर ३४३ मधील रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवणे व ह्या अतिक्रमणा बाबत दुटप्पी, संशयास्पद भूमीका घेणारे ग्रामसेवक...

टायगर गृपमुळे मिळाले महिला रुग्णास रक्त

✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275 आल्लापल्ली(14सप्टेंबर):- उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे एका रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज आहे असा व्हाट्सअप ग्रुप वर रक्तदानासाठी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर असलेला टायगर ग्रुप...

गुंता नात्यांचा

आयुष्यात अनेक प्रसंग येतात,निरनिराळ्या स्वभावाच्या व्यक्तींशी निरनिराळ्या प्रसंगी संपर्क येतो,काही थोड्याशाच कालावधीत मनावर अधिराज्य गाजवतात, काही मनाचा अत्यंत हळुवार कोपरा होतात,तर काही अनंत काळाच्या...

पालकत्व

मुलांचे संगोपन जेवढे मनोरंजक व आनंददायी आहे त्याहून अधिक ते आव्हानानी भरलेले आहे.एकवेळ आईबाबा होणं सोप पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक...

भेंडवी-पाटण-शेणगाव ते जिवती मुख्य मार्गाची दुर्दशा

?बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ?रस्त्यावरील झाडामुळे अपघाताची शक्यता ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी जिवती)मो:-९६२३८९६५७४ जीवती(दि.14 सप्टेंबर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तेलंगाना सीमेला लागून जिवती अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला...

जलव्यवस्थापन : काळाची गरज

पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमे मिले होता है तैसा खरेच आहे! स्फटिकासारखे शुभ्र पाणी डोळ्यांना आणि मनाला समाधान देतेच, परंतु तहानलेल्याची तहान भागवून मनाला आणि घशाला...

(सु) संवाद पाल्याशी…

?संस्काराचे मोती ?(वयोगट 1 ते 6) पाल्याशी त्याच्या योग्य वयाप्रमाणे संवाद साधणं हि पालकांसाठी मोठी कसरतच असते, आणि आता हि काळाची गरज झाली आहे. साधारण पणे मुलांच्या...

मराठा आरक्षण आणि अज्ञान

मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे...?? या प्रश्नाच्या खोलात स्वत: मराठ्यांनी गेलं पाहिजे...!! महाराष्ट्रात शासनकर्ते मराठे, कारखानदार मराठे, सहकार महर्षी मराठे, शिक्षणमहर्षी मराठे आणि जमीनदार मराठे, श्रीमंत...
- Advertisment -
Google search engine

Most Read