Daily Archives: Jul 16, 2025

काँक्रीट मिक्सर मशीनला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बांधकामगाराचा मृत्यू

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378  नागभीड(दि.16जुलै):- तालुक्यातील मांगली (अरब )येथे काँक्रीट मिक्सर मशीन ला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बांधकामगाराचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव ईश्वर मुखरू झाडे...

आर्थिक विवंचनेने महिलेची आत्महत्या 

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378  नागभीड(दि.16जुलै):- तालुक्यातील मौजा कोटगाव येथील महिला वैशाली श्रावण मोहरकर (45 वर्ष ) यांनी आज (16 जुलै सकाळी पाच वाजता कोटगाव येथील नाल्यात...

गाव खेडयातील विदयार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप-रंगला गुणवंत गौरव सोहळा

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378 नागभीड(दि.16जुलै):- गाव खेडयातील गुणवंत जे निखळ मेहनत घेऊन विपरीत परिस्थितीत कौतुकास्पद शैक्षणिक वाटचाल करतात मात्र शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडण्याचे सौभाग्य विरळच....

जि.प. अन्नूर शाळेतील दोन विद्यार्थी शिषवृत्ती परिक्षेत पात्र

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क) राजुरा(दि.१६जुलै):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे,अंतर्गत पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षाचा निकाल लागला असुन जिल्हा परिषद शाळा अन्नूर शाळेने नेहमी गुणवत्ता पुर्ण काम...

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक ते कॉलेज रोड वरील गड्डे बुजवा -प्रशांत डांगे यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.16जुलै):- ब्रम्हपुरी शहर शिक्षणाचे माहेर घर आहे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.ब्रम्हपुरी परिसरात नेवजाबाई हितकारिणी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात...

अवैध सावकारीप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल- जनतेला तक्रार दाखल करण्याचे आवाहन

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.16जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने कठोर पावले उचलत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. सदर कायद्यातील कलम...

म्हसवड पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा-तीन लाखाच्या मुद्देमालासह अकरा आरोपीना अटक

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100  म्हसवड(सातारा)(दि.16जुलै):- म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून...

“एक पेड माँ के नाम” उपक्रमाअंतर्गत ब्रिलीयंट कान्व्हेंट स्कुल रामपुर येथे वृक्षारोपन

✒️बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428  राजुरा(दि.१६जुलै):- दिपस्तंभ बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा चे कोषाध्यक्ष सुरज रविंद्र खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त "एक पेड मां के नाम" या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात...

भावानेच केला भावाचा खून- आरोपीला तेलंगणातुन चार तासात केली अटक

✒️बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428  राजुरा(दि.१६जुलै):-राजुरा तालुक्यातील सास्ती गावात मंगळवारी दुपारी सुमारे अडीच वाजता हृदयद्रावक घटना घडली. क्षुल्लक करणातून वाद झाला आणि मोठ्या भावाने लहान भाऊ चा...
- Advertisment -
Google search engine

Most Read