Daily Archives: Sep 8, 2025

प्राथमिक शिक्षक राजेंन्द्र दुनबळे माणुसकी फाउंडेशन च्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित, मा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक पोलीस परिक्षेत्र बी जी शेखर साहेब...

  नाशिक शांतारामभाऊ दुनबळे नाशिक-: निफाड नगरीमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद निकाळे सर यांच्या...

नाशिक गणपती विसर्जन मिरवणुक तब्बल सोळा तास मध्यरात्री १ वाजता सांगता, पंचवीस मंडळांचा सहभाग.

  नाशिक शांतारामभाऊ दुनबळे नाशिक-: नाशिक शहरातील ढोल-ताशांच्या निनादात विघ्नहर्त्यावर फुलांची उधळण करुन भरपावसात जड अंतः करणाने नाशिककरांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. त्याचवेळी शनिवारी शहरातील पारंपरिक...

नाशिक मनपा आयुक्तांचे गणेश विसर्जन मिरवणुकीत सासूंबाई सोबत ढोलवादन

नाशिक शांतारामभाऊ दुनबळे नाशिक-: शनिवारी शहरात गणेशोत्सव निमित्त गणरायाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य विसर्जन मिरवणुकीत भाविक, मान्यवर आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. तर...
- Advertisment -
Google search engine

Most Read