नागभिड तालुक्यातील युवकाने केली गळफास घेऊन आत्महत्या

    127
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(विशेष प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी (नागभिड)(दि.19सप्टेंबर):- नागभिड तालुक्यातील , मेंढा (कीरमीटी) येथील रहिवासी , गणेश मधुकर रंधये (32) यांनी रेल्वे स्टेशन च्या थांबा वरील वळाच्या झाडाला रात्रौ जवळपास बाराच्या दरम्यान गळफास लावून स्वतः आत्महत्या केली.

    हे सर्व गावातील लोकांना पहाटे माहीत झालं. युवकाच्या पाठीमागे त्याची पत्नी , एक मुलगी व आई- वडील आहेत. बाकी पुढील तपास नागभिड पुलिस करीत आहेत.