गंगाखेड पोलीस निरीक्षक पदी श्रीकांत डोंगरे यांनी नियुक्ती

158

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24जुलै):- पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी श्रीकांत डोंगरे यांनी सोमवारी रोजी गंगाखेड निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला असून परभणी जिल्हाचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या बदलीचे आदेश काढल्या नंतर सोमवारी रोजी प्रभारी अधिकारी सपोनि आदित्य लोणीकर यांच्या कडून पदभार स्वीकारला असून गंगाखेड पोलीस ठाण्यास पूर्ण वेळ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली असल्या मुळे, गंगाखेड पोलीस ठाण्याअंतर्गत बेकायदेशीर व्यवसाय, गुन्हेगारी, चोरीचे प्रमाण, शहरातील वाहतूक सुरळीत करणे आव्हाने असून या आव्हानास न्याय देतली आसा विस्वास जनते मध्ये चर्चा होताना दिसते.

सदरील बेकायदेशीर चालणारे व्यवसाय, गुन्हेगारी, यांचा बिमोड करणार असल्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी म्हटले आहे