Home महाराष्ट्र पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

50

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.31मे):-येथे पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती गंगाखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापुरुष सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने साजरी करण्यात आली.

यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी जयंतीचे आयोजक माजी सरपंच नारायण घनवटे, शिक्षक सेनेचे बाळासाहेब रखे, शिवसेनेचे पिराजी कांबळे, माजी नगरसेवक प्रमोद मस्के, ओबीसी एलगार परिषदेचे गोविंदराव लटपटे, बाळासाहेब पारवे,सखाराम बोबडे, डॉ. प्रतिमा वाघमारे, नगरसेविका शितलताई शिंदे, स्वर्णमाला मोतीपोळे, माजी नगरसेविका वर्षाताई गोविंद यादव, मंगलाताई बोडके, संगीता गाडवे, आशाताई रेघाटे, कौशल्या भुमरे, माजी सरपंच जयराव मिसे, नेमीचद नखत, कैलासराव दीडशेरे,जावेद इनामदार,राम कुलकर्णी, आबासाहेब चौधरी, ईश्वर पिसाळ,भुमरे माजी सरपंच मुळी, विनोद कुलकर्णी, फेकम साहेब, सर्जेराव घनवटे, भगवानराव घनवटे, आदी महापुरुष जयंती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.