वंचित बहुजन युवक आघाडी कडून पानगाव कडे जाणाऱ्या भीमसैनिकांसाठी खिचडी वाटप.

    143
    Advertisements

     

     

     

    अनिल साळवे,विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

    गंगाखेड (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गंगाखेड येथील वंचित बहुजन आघाडी युवक व तालुका आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली पानगाव येथे जाणाऱ्या अनुयायांना रेल्वे स्टेशन गंगाखेड येथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित या प्रसंगी
    वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश गायकवाड,
    गंगाखेडचे तालुका अध्यक्ष आकाश पारवे,आकाश साळवे अमजद पठाण,हनुमान साबळे, अजय गंगासागरे,बबलू कुंभकर्ण,निहाल पठाण, शेख एहसान,राहुल साळवे,सोनू जगतकर,राज साळवे, धनु साळवे, मनोज साळवे,आशिष साळवे,अशोक डबडे,विद्यानंद कांबळे,प्रवीण गायकवाड, संघपाल पंडित, देवा डबडे,अभी गायकवाड, युवा साळवे,राजरतन खंदारे, दिलीप कांबळे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.