विष्णु महादू पाटील यांचे निधन

20

 

भुसावळ येथील जामनेर रोड परिसरातील गायत्री नगरमधील रहिवाशी विष्णु महादू पाटील (वय ८७) यांचे दि. ०४ ऑक्टो. रोजी रात्री ११:०० वाजेदरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दि. ०५ ऑक्टो. रोजी वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहेत. ते संजीव पाटील रा. भुसावळ यांचे वडील होत.