चोरवडमध्ये शेकडो तरुणांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश !

    58
    Advertisements

    ✒️समाधान गायकवाड(माजलगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

    परभणी(दि.28सप्टेंबर):-पालम तालुक्यातील चोरवड येथे तालुका अध्यक्ष श्यामसुंदर काळे यांच्या ऊपस्थीतीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.

    २६ सप्टेंबर रोजी पुर्णा तालुक्यातील चोरवड येथे ता अध्यक्ष श्यामसुंदर काळे यांच्या ऊपस्थीतीत रवि साबने,गौतम साबने,जनार्धन साबने,उमाजी कांबळे, संतोष साबने, लिंबाजी साबने,चंद्रकांत साबने, आकाश साबने, सुरज शिंदे,बाळासाहेब साबने, चंद्रकांत साबने, बालाजी नरोटे,सोनबा साबने,अमोल म्हस्के,समाधान म्हस्के,मसनाजी श्रीरामे,दिलीप साबने,शंकर देवकते,गिताराम ढवळे,बालाजी नरवटे,बालाजी डोइजड यांनी पक्ष प्रवेश केला .

    यावेळी श्यामसुंदर काळे ता अध्यक्ष वंचित पुर्णा, अँड सिध्दांत गायकवाड, संघरत्न कनकटे,इंजी विजय खंडागळे,अनिल नरवाडे, अविनाश गायकवाड, आकाश गायकवाड, मनोज भवरे, राहूल कांबळे,मनोहर कनकटे, उमाजी कनकटे,लिंबाजी कनकटे यावेळी आदींची ऊपस्थीत होती.