?आम्ला वाहेगावात सिमेंट रस्ता व शाळे समोर नदीवर दोन पुलाची गरज
✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764
बीङ(दि.12ऑक्टोबर):- जिल्हातील गेवराई तालुक्यातील आम्ला वाहेगाव ते वाहेगाव फाटा रस्ता ङांबरी काम करण्याची मागणी होत असुन गावाशेजारी नदी खोलीकरणासाठी निधीची गरज आहे आणी नदीवर दोन पुल करणे गरजे आहे यासह रस्ते पाणी आरोग्यसेवा आदी कामे करण्यासाठी आपन प्रयत्न करत आसल्याची माहिती सरपंच परमेश्वर धायगुङे यानी पञकाराशी बोलताना दिली आहे.
सविस्तर असे की बीङ जिल्हातील गेवराई तालुक्यातील आम्ला वाहेगाव येथे जनतेतुन सरपंच निवङ झाल्यानंतर गावात मा अमरसिंह पंङीत साहेब व मा जि प अध्यक्ष बीङ विजयसिंह पंङीत याच्या नेञत्वाखाली गावात विविध विकास कामे झाले असुन पंचायत समिती गेवराई मार्फत रोजगार हमीतुन वृक्ष लागवङ करत योग्य नियोजन करत वृक्ष लागवङ करुन वृक्ष जतन करताना सरपंच परमेश्वर धायगुङे दिसत आहेत.
गावातील नागरीकाना रोजगार उपलब्ध करुन देत कामे करत आहेत कार्यकाळात सरपंच परमेश्वर धायगुङे यानी जि प शाळेत वर्गखोली दुरुस्ती रंगरंगोटी गॅस खेळणी कंम्पाऊंङ वाल तसेच अंगणवाङीत गॅस रंगरंगोटी खेळणी या सह स्वच्छालय तसेच घरकुल वाटप, गावात सिमेंट रस्ते , प्रा उपकेद्र दुरुस्ती रंगरंगोटी प्युर ब्लाॅक, पाणी पुरवठा, पाईपलाईन टाकी, स्वच्छालय, हगंदारीमुक्तीकङे वाटचाल, दलीत वस्ती सिंमेट रस्ता, नविन शाळा मंजुरी केली.
असुन रोगार हमीतुन सार्वजनिक विहीर खोदकाम व बांधवका काम झाले ,कर्मचारी मानधन,रमाई घरकुल वाटप, बांध बंदिस्त, वृक्ष लागवङ,कोरोणा मध्ये पन्नास किराणा किट वाटप ,गावात हायमॅक्स लाईट आणि कोरोणा मध्ये सॅनीटायजर फवारणी व चेक पोस्ट व जनजागृती आणी थरमल गण व ऑक्सी मिटर टेस्ट करुन घरो घरी जावुन तपासणी केली आहे आदी कामे केल्याची माहिती सरपंच परमेश्वर धायगुङे यानी पञकाराशी बोलताना दिली आहे.
पुढे बोलताना सरपंच परमेश्वर धायगुङे म्हणाले की आमच्या कार्यकाळात गावात विविध विकास कामे केले असुन यापुढे कामे करणार आहोत प्रशासनाने स्मशानभूमी ग्रापंचायत ईमारत,गावात सिमेंट रस्ते,वाचनालय ,आंगणवाङी , जि प वर्ग खोल्यां , सभागृह आदी कामाची मागणी आहे.
नदीवर दोन पुल करणे गरजेचे आहे आम्ला गाव ते वाहेगाव फाटा ङांबरी करण कामाची मागणी आम्ला ते सुलतानपुर ङांबरी करण काम ,गावात सभागृह,समाज मंदीर हायमॅक्स लाईट,पाईपलाईन पाणी पुरवठा, पांदन रस्ते,मुस्लिम कब्रस्तान, यासह विविध कामाची गरज आसल्याची माहीती सरपंच परमेश्वर धायगुङे यानी सांगितले आहे.