कोरपना येथे देवरावजी भोगंळे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर

    77
    Advertisements

    ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

    कोरपना(दि.21नोव्हेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळें यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना तालुका भाजपा तसेच युवा मोर्चा च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन कोरपणा येथील श्रीकृष्ण सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कोरपना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेशजी देवकाते पंचायत समिति उपसभापति जिवति श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात देवराजी भोगंळे यांनी सामान्य व्यक्ती ना न्याय मिळवून देणारे व सतत कार्यशील राहिले तसेच भाजप पक्षाच्या हिरहिरीने कार्य करणाऱ्या दादाच्या कार्याचे कर्तुक केले.

    व या शिबिरात एकशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान केले अहोरात्र मेहनत करून सामान्य जनतेला न्याय मिळण्याकरिता कार्य केले तर त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांच्या वाढदिवसाला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून लोकहिताचा कार्यक्रम राबवून या कोरोना च्या महामारी सर्वसामान्य जनतेला या रक्ताचा वापर व्हावा या उदात्त हेतूने भोंगळे दादांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे मत श्री नारायण हिवरकर जिल्हा उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले.

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री किशोरजी बावणे,विशाल गज्जलवार,अरुण मडावी,पुरुषोत्तम जी भोंगळे, पुरुषोत्तमजी निब्रड सर, श्री सतीश भाऊ उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर, श्री निलेश भाऊ ताजने श्री हरीजी घोरे शहर महामंत्री गडचांदूर, संदीप जी शेरकी, रामभाऊ मोरे,ओम पवार ,श्री यशवंत ईगड़ें, श्री दिनेश खडसे,गजानन भोंगळे, विजय रणदिवे सरपंच, श्री राकेश राठोड युवा मोर्चा महासचिव कोरपना तालुका,सौ विजया लक्ष्मीताई डोहे माजी नगराध्यक्ष गडचांदूर, अल्काताई रणदिवे,अमोल आसेकर, दिनेश सुर,अनिल कौरासे,अड पवन मोहितकर, प्रमोद पायगन,नारायण कोल्हे, अभय संदीप टोंगे सुभाष आत्राम पद्माकर दगडे गीता ताई डोहे, श्री शंकर चीनतंलवार,इंदिराताई कोल्हे,श्री नामदेवराव झाडे, निखील भोंगळे प्रमोद कोडापे माजी सरपंच जगदिश पिंपळकर कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तमजी भोंडे यांनी केले तर आभार विजय रणदिवे यांनी मानले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.