शासनाने खाजगी रूग्णालयाला सहायता करून सर्व कोरोणा पेशन्टचा मुफ्त उपचार करावा – वंचित बहूजन आघाडी

    108
    Advertisements

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.6मे):-महाराष्ट्र राज्यामधे कोविड चे पेशन्ट वाढीवर असून परीस्थिती हाता बाहेर गेली आहे. जम्बो कोविड सेंटर उभारा नाचे आश्वासन दिले.असून ते अजून पर्यंत ते काही सुरू झाले नाही.अनेक लोकांना बेड. आक्सीजन. भेटत नसल्यामुळे पेशन्ट दगावत आहे. महाराष्ट्र तील सर्व खाजगी रूग्णालय ताबात घेऊन शासनानच्या वतीने कोविड टेस्टिंग, लस ,आक्सीजन, बेड फ्री करण्यात यावी.

    सर्व खाजगी रूग्णालय व डाॅक्टर यानची फी शासनाने दायवी . अंशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. व मा राजेशजी टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र . तसेच जिल्हा अधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके.राजेश खानकूरे चारू आटे. उपस्थित होते