येवला तालुक्याचे आबेंङकरीचळवळीचे जेष्ठ नेते, भिमराव गायकवाड यांचे निधन

    41

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.19मे):-येवला तालुक्यातील आङ सुरेगाव येथील आबेङकरी चळवळीचे जेष्ठ नेते, पञकार शिवाजी गायकवाड यांचे जेष्ठ बंधु भिमराव लक्ष्मण गायकवाड यांचे वयाच्या ६०व्या वर्षी हरेगाव ता श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर येथे कोरोनाने नुकतेच निधन झाले.

    त्याच्या पश्चात पत्नी मुले सुना नातवंडे भाऊ असा परिवार असुन मनमिळाऊ व शांत स्वभाव असलेले नाशिक जिल्ह्यात आक्रमक जेष्ठ कार्यकर्ते म्हणून नावलौकिक कमावला होता भिमसैनिक कार्यकर्ते व संबधित सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते याना भिमराव गायकवाड यांचे दुःखद निधनाने् धक्का बसला आहे