Advertisements
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.18जून):- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबिन बिई-बियाण्याची पेरणी सुरू आहे परंतु पेरणी सुरू असतानी जिल्ह्यात खात सोयाबिन बिई-बियाण्याची मोठ्या प्रमाणात तुठवळा पळतं आहे तरी शेतकरी राजाला खातं सोयाबिन बिई-बियाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात-लवकर जिल्ह्यात खात सोयाबिन बिई-बियाण्याची उपलब्ध करून देण्यात यावे.
यासाठी प्रहार सेवक शेरखान पठान, प्रहार सेवक विनोद उमरे यांचे जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्राने बिई-बियाने वाढीव दर घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक शेरखान पठान, विनोद उमरे,बालाची खिरटकार, निखिल खिरटकार मेघश्याम दाबेकर उपस्थित होत