Advertisements
✒️विजय केदारे(विषेश प्रतिनिधी)
नाशिक(दि.16जुलै):- ऑटो रिक्षा चालक व प्रवासी वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एकावर कोयत्याने हल्ला वार करण्यात आल्याची घटना मेकअप शॉपिंग जवळ गल्ली यात मदतगार जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर छबु निकम 34 राहणार विधाते मळा मुंबई नाका यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे विजय जाधव हा प्रवासी गुरुवारी दिनांक 15 शॉपिंग परिसरात आले होते.
एम एच 15 ई एच 28 42 या रिक्षा वरील चल काशी त्याचे भाड्या अकरणी वरून वाद सुरू असताना ही घटना घडली रिक्षा चालक प्रवाशास शिवीगाळ मारहाण करीत असल्याचे बघून निकम वाद मिटवण्यासाठी गेले असता संतप्त चालकाने आपल्या रिक्षातील असंना खाली ठेवलेला धारदार कोयता काढून निकम यांच्यावर सपासप वार केले या घटनेत निकम जखमी झाले असून अधिक तपास हवालदार पठाण करीत आहे