कुंडलवाडी येथे रूग्णांना फळे वाटप…

    46
    Advertisements

    ✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

    बिलोली(दि.28जुलै):- तालुक्यातील कुंडलवाडी येथे
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेना प्रमुख यांच्या वतीने रूग्णांना फळे वाटप करण्यात आले असुन सामाजिक बांधीलकी जोपासण्यात आली आहे.

    यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,डॉ.नरेश बोधनकर,शहर प्रमुख राहुल सब्बनवार,युवा शहराध्यक्ष बंटी साठे,हनमनलु कोनेरवार,रूक्माजी होरके,शेखर भोरे,लक्ष्मण वारेवार,कृष्णा काळेवार,पोतोजी करपे आदीसह मोठ्याप्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.