पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष बंगाली भोंदूबाबाने महिलेवर केला बलात्कार तीन जणांना अटक

    39

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

    नाशिक(दि.17ऑगस्ट):–पैशाचा पाऊस पडण्याचा बहाण्याने एका बंगाली बाबा ने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे पूजेच्या बहाण्याने हा प्रकार घडला असून बाबासाहेब त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्कार विनयभंग नरबळी या अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलीम गुलाम यासीन शेख 29 पश्चिम बंगाल हल्ली पहाडे गल्ली गंगापूर गाव त्या शिवराम जेम्स फर्नाडिस 56 राहणार वैष्णवी अपार्टमेंट कमला नगर कामटवाडा व अशोक नामदेव भुजबळ 63 राहणार चामुंडेश्वरी रो हाउस राधाकृष्ण नगर सातपूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून कामिल शेख भोंदू बाबा आहे.

    याप्रकरणी 27 वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला कलीम शेख गंगापूर गावातील जामा मस्जिद समोर एका पत्र्याच्या रूम मध्ये काही वर्षापासून राहत होता आयुर्वेदिक आणि जादूटोण्याच्या माध्यमातून त्याने या भागात भोंदूगिरी सुरु केली असल्याचे समोर आले आहे उपचाराच्या नावाखाली अनेक जण त्यात बळी पडले असून बंगाली विद्या प्राप्त झाला असल्याचे सांगून गंड विद आहे.

    गेल्या वर्षी दोघा संशय आताच्या माध्यमातून भोंदू बाबाच्या संपर्कात महिला आली होती दोघांपैकी एकास पैसे पाडणे अमिश दाखवल्याने पूजेसाठी महिलेची निवड करण्यात आली होती डिसेंबर 20 20 ते 9 जानेवारी 20 21 या दरम्यान बुधवारी महिलेस बाबाच्या घरी बोलावून बलात्कार करण्यात आला अन्य दोघा संशयिताच्या मदतीने पत्र्याच्या घरात खोटी पूजा मांडून हा प्रकार घडला असून महिलेवर तीन वेळा बळजबरीने बलात्कार करण्यात आला यावेळी अंगावरुन नारळ उतरून हे बाबाने कृत्य केले आहे अधिक तपास उपनिरीक्षक सेंड कर करीत आहे