डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे रॅगिंग या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.3ऑक्टोबर):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे “आझादी का अमृत महोत्सव व विधी सेवा सप्ताहानिमित्त” महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समिती, महिला अध्ययन केंद्र, अँटी रॅगिंग सेल तथा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विधी सेवा समिती, ब्रम्हपुरी यांच्या सौजन्याने दि. 01 नोव्हें.2021 रोज सोमवारला सकाळी ठीक 11.00 वाजता … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे रॅगिंग या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन