डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.26 नोव्हेंबर):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा, ब्रह्मपुरी द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ब्रह्मपुरी येथे संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान.माधुरी भंडारे, एकात्मिक बाल विकास … Continue reading डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान दिन संपन्न