बॉयफ्रेन्ड जेव्हा हजबन्ड होतो……नंतरचा हा राग?

आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकर हिची दिल्ली ला नेऊन हत्या केली.लिव्ह इन पार्टनरशिप मध्ये राहत होते. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. एकूण पोलीस यंत्रणा, वृत्तवाहिन्या आणि वृतपत्र त्यांची कर्तव्य दक्षता दाखवून सेकंद सेकंदाची बातमी देत आहे. त्याला हिंदू मुस्लीम लव्ह जिहाद दाखवून देशातील मुख्य समस्या असलेल्याचे चित्र निर्माण करीत आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, … Continue reading बॉयफ्रेन्ड जेव्हा हजबन्ड होतो……नंतरचा हा राग?