मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक-डॉ नागनाथ कोत्तापल्ले

मराठीतील जेष्ठ साहित्यिक, विचारवंत नागनाथ कोत्तापल्ले सर यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. नागनाथ कोत्तापल्ले सर गेली काही दिवस आजारी होते. बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे. मराठी साहित्य विश्वातील प्रथितयश साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म … Continue reading मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक-डॉ नागनाथ कोत्तापल्ले