आत्मविश्वास हेच मोठे सामर्थ्य!

जातीवाचक,धर्मवाचक संघटना,पक्षाला मर्यादा पडतात.जसे मुस्लीम लीग,एमआयएम,मुलनिवासी, ओबीसी, सैनिक, पोलिस,बामसेफ या नावाने स्थापन संघटना व पक्षाला मर्यादा पडतात .या संघटना एका समुदायापुरते किंवा पदापुरते काम करीत आहेत. त्याला सर्वसमावेशक स्वरूप येत नाही.जर सैनिक समाज पार्टी, पोलिस समाज पार्टी, रेल्वे कर्मचारी पार्टी, महसूल कर्मचारी पार्टी असे नाव दिले तर संघटना किंवा पक्ष मर्यादित होतो.महाराष्ट्रात मराठा समाज मोठा … Continue reading आत्मविश्वास हेच मोठे सामर्थ्य!