कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर

यशस्वी तोच होतो ,जो स्वतःबरोबर इतरांना सोबत घेऊन जातो . इतरांना मोठे केले की , आपली उंची आपोआप वाढत जाते . इतरांच्या यशात वाटाड्याची भूमिका घेऊन समाधानाची तृप्तता अनुभवायला विशाल अंतःकरण लागते . अशी विशाल हृदयाची माणसे मातीत उगवून आकाशापर्यंत पोहचतात . त्यांच्या छत्रछायेत कित्येकांच्या यशाच्या मालिका दडलेल्या असतात . त्यांच्या सहवासात न हरण्याची भीती … Continue reading कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर