वारकऱ्यांत शिरलेले राजकारण

वारकरी म्हणजे विषमता, द्वेष, अंधविश्वास, पाखंड, अनिष्ट रुढी परंपरा यावर वार करून समजाला संस्कार देण्याचे काम वारकरी संप्रदाय करत असतो. वारकरी संप्रदाय जात, धर्म, पंथ, वंश अशा कोणताही प्रकारचा भेद न पाळता माणवाला माणूस म्हणून स्विकार करून त्यांच्या वर सामाजिक संस्कार घालण्याचे काम वारकऱ्यांचे आहे. वारकरी हे समाजाचे प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम करत … Continue reading वारकऱ्यांत शिरलेले राजकारण