कायद्याला प्रबोधनाची जोड दया!

सिंगल सिगारेट विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे वर्तमानपत्रात वाचले. सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. अर्थात सिंगल सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णय योग्य असला तरी हा निर्णय म्हणजे आजारापेक्षा उपाय भयंकर असाच ठरण्याची शक्यता अधिक आहे कारण सिंगल सिगारेटवर बंदी घातल्यामुळे धूम्रपान करणारे लोक आता सिगारेटचे पूर्ण पाकीटच विकत घेतील त्यामुळे सिगारेट पिण्याचे प्रमाण … Continue reading कायद्याला प्रबोधनाची जोड दया!