Advertisements
?धामणगावातील एका मृतकाच्या समावेश .
✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905
अमरावती(दि.21जुलै):-चांदुर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथे सायंकाळी साडेसहा वाजता झालेल्या अपघातात धामणगाव शहरातील कृष्णानगर येथील रवींद्र बुटलेकर या दुचाकी वाहकाचा जागीच मृत्यू झाला.
तर दुसरा दुचाकीवरील अंकुश वानखडे ,गोपाल बाविस्कर हे गंभीर जखमी झाले आहेत. दर्यापूर येथील टाटा एस चालक हा जागीच ठार झाला आहे. अपघात एवढा मोठा होता की दुचाकीस्वार दुचाकी गाडी घेऊन टाटा एस मध्ये घुसलेत, त्यामुळे टाटा एस चालकाचा जागीच मृत्यू झाला.