✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223
नंदुरबार(दि.26जुलै):-येथील सामाजिक कार्यकर्ते सलमान शेख सलीम यांची नंदुरबार तालुका एमआयएम अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नियुक्ती पत्रात नमूद आहे की,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नंदुरबार शहर प्रचार प्रमुख म सलमान शेख सलीम हे उत्तम समाज हित साठी कार्य करतात आणि समाज हितसाठी नवि दिशा देण्याची योग्यता पाहुन मजलिस के इत्तहादुल मुस्लिमीन (AIMIM) नंदुरबार जिल्हा सय्यद रफत हुसैन यांचे अध्यक्षते खाली आपणास पक्ष कडून नंदुरबार तालुका युवा अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली. सलमान शेख सलीम आपले योगदान महत्वाचे आहे,हे कधी ही विसरता येणार नाही.आपण पक्षच्या विस्तार वाढविण्यासाठी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून पूर्ण करणार याची खात्री आहे. पक्षच्या नवे रंग-रूप देवून आपण पक्षला एक उंचीवर नेऊन ठेवणार,यात तिळमात्र शंका नाही.आपली निवङ सार्थ ठरावी, असे अभिनंदन पार्टिचे नंदुरबार जिल्हा अध्य्क्ष सय्यद रफत हुसैन, पदाधिकारी व कार्यकर्ते तर्फे देण्यात आले.
यावेळी सय्यद रफत हुसैन एमआईएम जिल्हा अध्य्क्ष, शोएब आसिफ खाटीक जिल्हा युवा अध्यक्ष, मुज़म्मिल हुसैन, जिल्हा युवा कार्याध्यक्ष उपस्थित होते.