प्रो. डॉ. एम. डी. इंगोले यांना “आंतरराष्ट्रीय मराठी अनुवाद श्री सम्मान”

    184
    Advertisements

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.21डिसेंबर):- येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयातील हिंदी विभाग तथाम शोधनिर्देशक प्रो. डॉ. एम.डी.इंगोले यांना बिसौली, बदायूँ जिल्हा, उत्तर प्रदेशच्या के. बी. न्यास हिंदी संस्थान द्वारे “अंतर्राष्ट्रीय  साहित्यकार मराठी अनुवाद श्री सम्मान पुरस्कार” नुकताच प्राप्त झाला आहे. प्रो. डॉ. एम. डी. इंगोले यांचे हिंदी साहित्य, संशोधन, शैक्षणि, कसामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे.

    त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आत्माराम टेंगसे, सचिव एड.संतोष मुंढे, उपाध्यक्ष एड.रमेशराव मोहलकर, कोषाध्यक्ष एड.सूर्यकांत चौधरी, मा.दशरथ चौधरी व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत, उपप्राचार्य डॉ. दयानंद उजलंबे,डॉ.चंद्रकांत सातपुते, उपप्राचार्य प्रा. संतोष गायकवाड़, कार्या.अधिक्षक भारत हत्तीअंबीरे, रा.से.यो.डॉ.प्रकाश सुर्वे तसेच सर्व सहकारी प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी प्रो. डॉ. एम. डी. इंगोले यांचा सत्कार, अभिनंदन केले. फोन, वाट्सएप द्वारे विविध स्तरातून सरांचे अभिनंदन होत आहे.