परळी येथील कोवीड 19 केअर सेंटरला जिल्हा शल्यचिकीत्यक डॉ.अशोक थोरत यांनी भेट

    48
    Advertisements

    ✒️आतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)मो:-9096040405

     परळी वैजनाथ(दि.3ऑगस्ट):-परळी शहर व तालुक्यातील कोरूना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन परळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीग्रह येथे कोवीड केअर सेंटर आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे या वेड केअर सेंटरला आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात. डॉ. सचिन आंधळकर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दिनेश कुरणे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण मोरे तहसीलदार बाबुराव रुपनर कोवीड केअर सेंटरचे प्रमुख डॉक्टर अर्शद शेख स्टाफ इन्चार्ज नेता मग आधी डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी उपस्थित होते परळी येथील काल कोरूना ग्रस्त म्हणून निष्पन्न झालेल्या 17 पैकी 12 रुग्णांवर उपचार येथे सुरू करण्यात आले आहेत लक्षणे नसणारे व लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर परळी कोवीड केअर सेंटरला उपचार करण्यात येणार आहेत कोवीड केअर सेंटर हे परळीत सुरू केल्याने आता पॉझिटिव्ह रुग्ण वन व रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे.