मांडवा येथे वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून अभिवादन वसंतराव नाईक जयंतीनिमित्त श्री सत्यसाई सेवा समितीचा स्तुत्यपुर्ण उपक्रम

100
Advertisements

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
पुसद,-महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते , वसंतराव नाईक यांची १११ वी जयंती पुसद तालुक्यातील मांडवा येथील महानायक वसंतराव नाईक चौक येथे साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने श्री सत्यसाई सेवा समिती पुसदच्या वतीने मांडवा स्मशानभूमीत करवंद ,बांबु प्रजातीच्या २०० रोपट्यांचे तसेच ज्या शेतकऱ्याकडे ओलिती शेती आहे. ज्या ग्रामस्थांच्या अंगणामध्ये जागा तिथे जांभूळ, पेरु,फणस,चाफा,कडुनिंब,आंबा,इत्यादी प्रजातीच्या आठशे रोपट्याचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी संजय राठोड सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स.पुसद, अनुकुल चव्हाण यजिमस बँक पुसद,श्री सत्यसाई सेवा समिती जिल्हाध्यक्ष गजानन आरगुलवार, जिल्हा सेवा प्रमुख डॉ.संदीप चव्हाण ,जिल्हा मीडिया प्रमुख बालाजी बंडेवार,राज्य युवा प्रमुख साईप्रतीक काजळे,अरुण धुमाळ, अजय विश्वकर्मा,पांडुरंग थोरात,स्मिता आरगुलवार,ममता चव्हाण, कीर्ती काजळे,अल्का ढोले सरपंच ,विजय राठोड उपसरपंच, दत्तराव पुलाते पो.पाटील, संतोष तडसे ग्रामविकास अधिकारी, वसंता आडे सोसायटीचे अध्यक्ष,अश्विनी चव्हाण, स्वाती चव्हाण, ग्रा.प.सदस्य गोपाल मंदाडे, कविता राठोड, शेषराव आडे नायक, सुदाम राठोड कारभारी,शाम राठोड, जगदीश राठोड,विलास आडे, प्रेमसिंग चव्हाण, विलास राठोड, बळीराम जाधव,नामदेव राठोड, संजय आडे, गणेश आडे, श्रीराम आडे, पुनासिंग जाधव, दिलीप आडे,रमेश ढोले ,कैलास राठोड , दसरथ राठोड,विष्णू आडे,मोबील राठोड, ज्ञानेश्वर राठोड,गजानन आबाळे, मिथुन आडे,राम राठोड,विकास राठोड, सुनील राठोड, राम राठोड, अतुल राठोड,मांगीलाल राठोड,बाळु धाड रोजगार सेवक, ग्रा.पं.कर्मचारी प्रदुम्न आबाळे, शेषराव जाधव, ईत्यादी गावकरी उपस्थित होते.