गडचिरोली :: लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. हा मुद्दा लोकसभा अध्यक्ष यांच्या समोर रेटून धरला त्यामुळे चातुरवर्ण व्यवस्था माननाऱ्या मनुवादी विचार सारणीचे समर्थन करणारे भाजप चे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना हिनविण्याच्या दृष्टीने भर सभागृहात खासदार राहुल गांधी यांची, तुमची जात काय असा प्रश्न करत, बहूजनाच्या हितासाठी सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनणाऱ्या राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रत्यन भाजप नेत्यांनी केला. विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांचा भर संसदेमध्ये अपमान केला भाजप नेत्यांनी केल्या बद्द्ल. त्याच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे गांधी चौक येथे अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटी आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, मनोहर पाटील पोरेटी माजी उपाध्यक्ष, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, शंकर पाटील सालोटकर, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, राजेश ठाकुर, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, हनुमंत मडावी आदिवासी जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, कल्पना नंदेश्वर तालुका अध्यक्षा, वामन सावसागडे सर, प्रमोद भाऊ वैद्य माजी नगराध्यक्ष, नामदेव मंडलवार अध्यक्ष रोजगार सेल, मंगला कोवे आरमोरी महिला तालुकाध्यक्ष, प्रभाकरजी वासेकर कोषाध्यक्ष, नंदू नरोटे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, घनश्याम वाढई महासचिव, रजनीकांत मोरघरे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, भैय्याजी मुद्दमवार पंचायत सेल, रमेश भाऊ चौधरी माजी नगरसेवक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, पुष्पलता कुमरे कार्याध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार, सुनील भाऊ डोगरा माजी शहर अध्यक्ष, अब्दुल भाई पंजेवानी अध्यक्ष सहकार सेल, शालिकराम पात्रे शहर अध्यक्ष आरमोरी, डॉ. शिलूताई चिमुरकर, प्रफुल आंबोरकर, कल्पना गोवर्धन, उत्तम ठाकरे, सर्वेश पोपट, कल्पक मुप्पीडवार, स्वप्निल बेहरे, नदीम नाथानी, सुरज मडावी, ढीवरू मेश्राम, संजय चन्ने सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष, दिगंबर धानोरकर सरपंच वेलतुर तुकुम, दिलीप वनकर अनुसूचित सेलचे तालुकाध्यक्ष, नंदूजी रायसीडाम, बंडुपंत चिटमलवार, भरत येरमे, देवाजी सोनटक्के, पुरुषोत्तम सिडाम, अपर्णाताई खेवले, मिथुन बाबनवाडे, जितू पाटील मुनघाटे, राहुल पाल, जावेद खान अल्पसंख्यांक शहराध्यक्ष, माजिद सय्यद, धवल सूचक, कृष्णाजी पाटील धानफोले, नंदाजी रायसिडाम, डॉ. सोनल कोवे योगेंद्र पाटील झंजाड, राजू मेश्राम, अभिजीत धाईत, विवेक घोंगडे, मयूर लाडके, मयुर गावतुरे आणि मोठ्या संख्येने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पदाधिकारी उपस्थित होते.