चिमूर – आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते सातारा येथे २५१५ अंतर्गत २० लक्ष रू.सामाजिक सभागृहाचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाले. सातारा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत युवतीकडून औक्षवंत करीत स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु झाडे, माजी सभापती प्रकाश वाकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी ओमप्रकाश गनोरकर, भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ ममता डुकरे, तालुका अध्यक्ष सौ मायाताई नन्नावरे माजी पस सदस्य सौ वर्षा लोणाकर, सौं आशा मेश्राम, प्रवीण गनोरकर, प्रशांत अंदनसरे, भूषण डाहूले, हेमराज दांडेकर, वामन बांगडे, सरपंच गजानन गुळधे, बूथ अध्यक्ष भाग्यवान ढोने, दिनेश कोडापे, सूरज ढोने, नथु गुडढे, उपस्थित होते.
दरम्यान भाजप बूथ समितीच्या वतीने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
आमदार बंटीभाऊ भागडिया यांनी सरपंच गजानन गुळधे यांच्या कार्याची स्तुती करीत सातारा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगत भाजप सरकार च्या शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना सांगत विरोधकांच्या खोट्या प्रसारण पासून सावध राहण्याचे सांगितले.
यावेळी समीर राचलवार, संजय नवघडे एकनाथ थुटे, संजय खाटीक, अजहर शेख, सुधीर पोहनकर,बंटी वनकर, सचिन डाहूले, लला असावा, अमित जुमडे, गोलू मालोदे, मंगेश भुसारी, अभिषेक जाजू, हर्षल डुकरे, आदी उपस्थित होते.