आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत मानेमोहाळी येथिल सभागृहाचे भूमीपूजन सोहळ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

140

 

चिमूर -आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत मानेमोहाळी येथे २५१५ अंतर्गत अंतर्गत २५ लक्ष रू. सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले.

 

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, माजी सभापती प्रकाश वाकडे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी ओमप्रकाश गनोरकर, भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ ममता डुकरे, तालुका अध्यक्ष सौ मायाताई नन्नावरे माजी पस सदस्य सौ वर्षा लोणाकर, सौं आशा मेश्राम, प्रवीण गनोरकर, सरपंच गजानन गुळधे, प्रशांत अंदनसरे, भूषण डाहूले, हेमराज दांडेकर, वामन बांगडे, उपसरपंच देवानंद जिवत तोडे, केशव गजभे, विलास मुंडरे, बूथ अध्यक्ष अरविंद सुर, तसेच समीर राचलवार,संजय नवघडे एकनाथ थुटे, संजय खाटीक, अजहर शेख, सुधीर पोहनकर,बंटी वनकर सचिन डाहूले लला असावा, अमित जुमडे, गोलू मालोदे, मंगेश भुसारी, अभिषेक जाजू, हर्षल डुकरे,आदी उपस्थित होते.