कनेरवाडी येथील रस्त्याचे अमेय नाईक यांच्याकडून भूमिपूजन

129

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद-तालुक्यातील माळ पठारा वरील कनेरवाडी येथे कनेरवाडी फाटा ते कनेरवाडी गाव रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले
जि प बांधकाम विभाग २ यवतमाळ यांच्या अंतर्गत योजनेचे नाव३०५४ मार्ग व पूल कनेरवाडी फाटा ते कनेरवाडी गाव पक्क्या रस्त्या करिता तसेच पुलाकरिता प्राकालीत रक्कम 35 लक्ष रुपये मंजूर करण्यात आली आहे त्याकरिता माजी जि, प सदस्य अमेय नाईक, निळकंठ राव पाटील, विवेक मस्के धोंडबाराव पोले, देवराव जाधव, बाबुराव मारकड, आबा काळे, उपअभियंता सतीश नांदगावकर , बिलवाल साहेब,मोतीराम राठोड, बालाजी बेले ,अशोक राठोड, विलास चव्हाण, प्रा. शेषराव राठोड विजय काळे, नामदेव बेले, सुनील राठोड. भीमराव राठोड, नामदेव नाईक, अनिल राठोड,व्यंकटेश राठोड, यांच्या उपस्थिती भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला
कनेरवाडी चे पत्रकार शेषराव राठोड,व बालाजी बेले यांच्या पुढाकाराने आमदारांना, खासदारांना , उपविभागीय अधिकाऱ्यांना, जि. प बांधकाम विभाग यांना अनेक वेळा निवेदन देऊ न अखेरीस टू व्हीलर वर जाणे सुद्धा कठीण होत असल्याकारणाने आता रस्ता मंजूर झाल्याने कनेरवाडी वाशियात समाधान व्यक्त केले आहेकनेरवाडी वार्ता
कनेरवाडी येथील रस्त्याचे अभय नाईक यांच्याकडून भूमिपूजन

पुसद तालुक्यातील माळ पठारा वरील कनेरवाडी येथे कनेरवाडी फाटा ते कनेरवाडी गाव रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले
जि प बांधकाम विभाग २ यवतमाळ यांच्या अंतर्गत योजनेचे नाव३०५४ मार्ग व पूल कनेरवाडी फाटा ते कनेरवाडी गाव पक्क्या रस्त्या करिता तसेच पुलाकरिता प्राकालीत रक्कम 35 लक्ष रुपये मंजूर करण्यात आली आहे त्याकरिता माजी जि, प. सदस्य अमेय नाईक, निळकंठ राव पाटील, विवेक मस्के धोंडबाराव पोले, देवराव जाधव, बाबुराव मारकड, आबा काळे, उपअभियंता सतीश नांदगावकर , बिलवाल साहेब,मोतीराम राठोड, बालाजी बेले ,अशोक राठोड पारेश्वर दळवे,विलास चव्हाण, प्रा. शेषराव राठोड विजय काळे, नामदेव बेले, सुनील राठोड. भीमराव राठोड, नामदेव नाईक, अनिल राठोड,व्यंकटेश राठोड, यांच्या उपस्थिती भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला
कनेरवाडी चे पत्रकार शेषराव राठोड,व बालाजी बेले यांच्या पुढाकाराने आमदारांना, खासदारांना , उपविभागीय अधिकाऱ्यांना, जि. प बांधकाम विभाग यांना अनेक वेळा निवेदन देऊ न तसेच अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा दिला होता.अखेरीस टू व्हीलर वर जाणे सुद्धा कठीण होत असल्याकारणाने आता रस्ता मंजूर झाल्याने कनेरवाडी वाशियात समाधान व्यक्त केले आहे.