Advertisements
✒️आतुल बडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405
सिरसाळा/परळी(दि.31ऑगस्ट):-गणेशोत्सव व मोहर्रम या निमित्ताने सिरसाळा पोलिस ठाण्याअंतर्गत एपी.आय श्रीकांत डोंगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिरसाळा येथे मोहर्रम व गनपती उत्सव निमीत्ताने ता. ३० रोजी रूट मार्च काढण्यात आला.
सिरसाळ्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक व जुना बस्ट्यांड हनुमान मंदीर ते ईदगाह चौक, पोहनेर चौक,व गल्ली मोहोल्ला परत अंबेडकर चौक मार्गे सिरसाळा पोलिस ठाणे असा रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्च मध्ये सिरसाळा पोलिस स्टेशन चे प्रभारी श्रीकांत डोंगरे पाटील पी.एस.आया.पुरी,पि.एस.आय.महेश विघ्णे २५ पोलिस व्हॅन सायरन वाजवत रूट मार्च काढण्यात आला.