▪️दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी तज्ज्ञांचा सूर
✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.८फेब्रुवारी):- ‘विद्यार्थी दशेत असताना विज्ञान दिनानिमित्त प्रोजेक्ट केले जातात.अभ्यासक्रमाचा तो भाग असल्याने त्यात वेगळेपण कमी...
ग्राहक न्यायालयाचे माजी न्यायाधीश मा.विलासराव काबरा साहेब यांचे आमंत्रण स्विकारून महाराष्ट्र जागृत जनमंच टिमने अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रंगनाथनाना काळे यांच्याकडे भेट दिली.त्या ठिकाणी...
▪️जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भुमिपूजन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.8फेब्रुवारी):-राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ या संस्था...
✒️संजय नागदेवते(विशेष प्रतिनिधी)मो:-9423415604
नेरी(दि.8फेब्रुवारी):-पुर्व विदर्भात धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया विदर्भातील अन्य बहुतेक जिल्ह्यात धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
चंद्रपूर...
(भारतीय जनगणना सुरू/ आरंभ/ प्रारंभ दिन/ दिवस विशेष)
लोकांची मोजणी करण्याची प्रथा शासनव्यवस्थेच्या स्थापने इतकीच जुनी आहे. ईजिप्शियन, ग्रीक, रोमन, हिब्रू, पर्शियन, या लोकांनी लोकसंख्येची...