?राज्यातील ई-महासेवा केंद्र सुरू करा-सुशांत गोरवे?

0
?नँशनल सोशालिस्ट पार्टी युवक आघाडीने सादर केले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन ✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क) बारामती(दि-30जून)नँशनल सोशालिस्ट पार्टी युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांनी महाराष्ट्र राज्यातील...

आठवण शाळेची

0
✒️लेखिका:-सौ.सिंधु महेंद्र मोटघरे आयुष्यात बराच वेळा अपेक्षाभंग होतोत. अचानक बदल घडतात. या होणाऱ्या बदलांना सामोरे जावे लागते. तशीच आजची परिस्थिती आहे. कोरोना -19 च्या प्रादुर्भावने...

?ऑटो-टॅक्सी चालकांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे?

0
?चिमूर तालुका ऑटो-टॅक्सी चालक मालक कामगार संघटनची मागणी ✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.30 जून)- कोविड19 च्या संकट काळात ऑटो-टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे महाराष्ट्र...

गडचिरोली जिल्हयात ३१ जुलै पर्यंत लॉकडाउन मध्ये वाढ-खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

0
✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागरीकांनी संसर्ग होवू नये म्हणून खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन *नवीन आदेशामधील महत्वाचे बदल* ▪️जिल्ह्यात लॉकडाउन ३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आला ▪️आदेश १ जुलै पासून...

Ban झालेल्या टिकटॉकला पर्याय, ‘या’ भारतीय App ची ‘डिमांड’ वाढली

0
चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी मोबाइल Apps भारतात बॅन केले आहेत. टिकटॉकवर आता बंदी घालण्यात आली असली तरी,...

चंद्रपुर येथील गंज वॉर्डातील भाजी मार्केटमध्ये पार्किंग शुल्क आकारणार

0
चंद्रपूर (नरेश निकुरे,कार्य. संपादक) चंद्रपूर(दि-30 जून)महानगरपालिकेने उत्पन्नवाढीसाठी शहरात अनेक ठिकाणी पॉर्किंगवर शुल्क लावण्याच्या दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाला कोणताही प्रतिसाद मिळत नसताना आता अत्यंत गजबजलेल्या अशा...

अ‍ॅमेझॉनकडून मोठी घोषणा; भारतात २० हजार नोक-या उपलब्ध करणार

0
मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि-30 जून)कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यात जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. याच दरम्यान ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन...

नागपुरातील बंद दुकानांपुढे फूटपाथ बाजार फुललाय..!

0
नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि-30जून)शहरात सम-विषम तत्त्वानुसार, एक दिवसाआड दुकाने बंद असतात. त्याचा फायदा घेत फूटपाथवरील दुकानदार बाजारपेठेतील मोठ्या शोरूमच्या शटरवरच स्वत:चे दुकान थाटत असल्याचे दिसून...

आमदार उईकें यांचे कडून अपहरणाचा प्रयत्न

0
यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) यवतमाळ(दि-30 जून)आमदार डॉ. अशोक उईके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतातून माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला, अशी तक्रार विठ्ठल कोवे या शेतकऱ्याने जिल्ह्यातील वडकी पोलिस...

‘लॉकडाऊन’चा ९८ वा दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार?

0
नवी दिल्ली /नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोरोना संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर मार्च महिन्यात २४ तारखेला सायंकाळी उशिरा पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. आज (या लॉकडाऊनचा ९८ वा दिवस...