माजी खासदार,दलित मित्र,पर्यावरण मित्र स्व.वि.तु.नागपुरे यांचे जयंतीनिमित्त पया॔वरण दिन साजरा.
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(3जुलै) :--शिक्षण प़सारक म़डळ मूल चे संस्थापक अध्यक्ष कै.वि.तु.नागपुरे यांची जयंती नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मूल येथे पर्यावरण दिन म्हणून साजरी...
शिवसेनेच्या नागपूर शहरप्रमुखावर तरुणीने केला गंभीर आरोप
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नागपूर:ठगबाजी व खंडणीचे गुन्हे दाखल असलेले शिवसेना शहरप्रमुख मंगेश कडव यांनी आपल्यावर अत्याचार केल्याची गंभीर तक्रार पीडित तरुणीने गुन्हेशाखा पोलिसांकडे केली आहे....
सरकारी कर्मचा-यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता : ना.वडेट्टीवार
✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)
पुणे(3जुलै):पुढच्या महिन्यात पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र जे कोरोनासाठी काम करतायत त्यांचा पगार व्यवस्थित होईल....
प्रभाव बालोपासनेचा !
आळश्यांपासून ते कर्तव्यपरायणांपर्यंत जन्मलेला प्रत्येक जीव आपापल्या कर्मबंधनाने बद्ध असतो. कर्तव्यपरायणतेला कर्तव्यबुद्धीची जोड मिळाली की मानवी जीवनाचं सार्थक होतं. नेमकं इथंच ‘गुरु’तत्त्व कार्यरत असतं....
पावसाळ्यात ताप व सर्दी-पडसं होऊ नये म्हणून आयुष मंत्रालयाने दिल्यात काही खास घरगुती टिप्स!
पावसाळा (Monsoon season) आला की सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असतात. आपल्या शरीराला वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. जेव्हा...
प्रसूतीनंतर काही क्षणांत माय-लेकाची ताटातूट
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नागपूर(3जुलै):-नऊ महिने गर्भात वाढविलेला जीव बाळंतपणानंतर जगात आल्यावर त्यापासून काही क्षणातच दूर राहण्याचा प्रसंग एका मातेवर ओढवला. या चिमुकल्याला करोनामुळे आईपासून विलग...
वाढदिवस साजरा झाला अन् दुसऱ्याच दिवशी तिच्यावर काळाचा घाला
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नागपूर(3जुलै):-शेत तळ्यात पोहोताना दोन विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला. कोंढाळीतील घुबडी येथे गुरुवारी दुपारी ही हदयद्रावक घटना घडली. या घटनेनं गावावर शोककळा पसरली...
चंद्रपूर जिल्हयातील आतापर्यंतची बाधित संख्या १०२
?उपचार घेणारे कोरोना बाधित ४६
?आतापर्यत ५६ कोरोनातून बरे
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर (3 जुलै)जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या दोन जुलै रोजी रात्री उशिरा १०२ वर पोहोचली...
जिल्ह्यात नवीन तीन कोरोना रुग्ण आढळले.
✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)
गडचिरोली(2जुलै) : जिल्हयात धानोरा तालुक्यातील एक पुरुष (वय ३५ वर्षे) आणि अहेरी तालुक्यातील दोन (वय २० वर्ष महिला व ३१ वर्षे पुरुष)...
वैष्णवी गोरे खुन प्रकरणी लव जिहादचा आरोपीला फाशीची शिक्षा द्या-सावता सेनेची मागणी
✒️अजय मगर(हिंगोली शहर प्रतिनिधी,मो:-8888256369)
*हिंगोली(2जुलै):-* जालना जिल्हातील मंठा तालुका येथील हिंदु धर्मातील गरीब रिक्षा चालक नारायण गोरे यांची 20 वर्षीय मुलगी वैष्णवी गोरे हिची भरदुपारी...
